एक्स्प्लोर
सेहवागच्या ओबामांना हटके शुभेच्छा
1/5

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग गेल्या काही दिवसात आपल्या सोशल नेटवर्किग साईटवरील वावरामुळे बराच चर्चेत आहे. ट्विटरवरून त्याने बऱ्याच लोकांवर शेरेबाजीही केली आहे.
2/5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 55व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने म्हटलंय की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा बराक ओबामा. तुमचे लहान मुलांसाठीचे प्रेम पाहून मुलं म्हणतात, ओबामा, बी माय मामा"
Published at : 05 Aug 2016 11:02 AM (IST)
View More























