एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'मुली'च्या लग्नात आमीरची पारंपारिक वेशभूषेत हजेरी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214318/Aamir-Khan4-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214334/Geeta-with-husband-Pawan-Kumar1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/10
![दरम्यान आमीरने यावर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगली. कलाकार कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी घाबरतात. कारण आम्ही एक बोलतो आणि ते वेगळ्याच पद्धतीने दाखवलं जातं, असं आमीरने सांगितलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214332/Geeta-Phogat4-new1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आमीरने यावर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगली. कलाकार कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी घाबरतात. कारण आम्ही एक बोलतो आणि ते वेगळ्याच पद्धतीने दाखवलं जातं, असं आमीरने सांगितलं
3/10
![नोटबंदीमुळे लग्नावर कसलाही परिणाम झाला नाही, असं गीताने यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान मोंदीनी घेतलेल्या या निर्णयाचं गीताने स्वागत केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214329/Geeta-Phogat1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोटबंदीमुळे लग्नावर कसलाही परिणाम झाला नाही, असं गीताने यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पंतप्रधान मोंदीनी घेतलेल्या या निर्णयाचं गीताने स्वागत केलं.
4/10
![नोटाबंदीमुळे आपल्याला कसलाही त्रास झाला नसल्याचं आमीरने सांगितलं. आपले सर्व पैसे बँकेत आहेत आणि व्यवहार चेकद्वारे होतात, त्यामुळे या निर्णयाने काहीही नुकसान झालं नाही, असं आमीर म्हणाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214327/Geeta-Phogat.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोटाबंदीमुळे आपल्याला कसलाही त्रास झाला नसल्याचं आमीरने सांगितलं. आपले सर्व पैसे बँकेत आहेत आणि व्यवहार चेकद्वारे होतात, त्यामुळे या निर्णयाने काहीही नुकसान झालं नाही, असं आमीर म्हणाला.
5/10
![दरम्यान 'दंगल' सिनेमाच गीतासाठी लग्नाचं गिफ्ट आहे, असं यावेळी आमीरने सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214324/Dangal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान 'दंगल' सिनेमाच गीतासाठी लग्नाचं गिफ्ट आहे, असं यावेळी आमीरने सांगितलं.
6/10
!['दंगल' सिनेमा येत्या 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गीता फोगट आणि तिच्या तीन बहिणी आणि महावीर फोगट यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214323/Aamir-Khan-with-Geeta-Phogat-and-her-father.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दंगल' सिनेमा येत्या 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गीता फोगट आणि तिच्या तीन बहिणी आणि महावीर फोगट यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
7/10
![या सोहळ्याच्या निमित्ताने आमीरने सिनेमाच्या प्रमोशनचाही शुभारंभ केला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214320/Aamir-Khan-at-Geeta-Phogats-marriage.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्याच्या निमित्ताने आमीरने सिनेमाच्या प्रमोशनचाही शुभारंभ केला.
8/10
![आमीर आगामी 'दंगल' सिनेमात गीता फोगटचे वडील पैलवान महावीर फोगट यांच्या भूमिकेत दिसणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214318/Aamir-Khan4-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमीर आगामी 'दंगल' सिनेमात गीता फोगटचे वडील पैलवान महावीर फोगट यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
9/10
![हरियाणामधील बलाली या गावात गीता फोगटचा आज विवाह पार पडला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214315/Aamir-Khan3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरियाणामधील बलाली या गावात गीता फोगटचा आज विवाह पार पडला.
10/10
![चंदीगड : पैलवान गीता फोगटच्या लग्नाला अभिनेता आमीर खानने उपस्थिती लावून सोहळ्याची रंगत वाढवली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/20214313/Aamir-Khan2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंदीगड : पैलवान गीता फोगटच्या लग्नाला अभिनेता आमीर खानने उपस्थिती लावून सोहळ्याची रंगत वाढवली.
Published at : 20 Nov 2016 09:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
टेलिव्हिजन
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)