एक्स्प्लोर
PHOTO : रवीना टंडनने आपल्या नातवासोबतचे फोटो केले शेअर
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28174155/raveena.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![अभिनेत्री रवीना टंडन अजुनही अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. परंतु, तुम्ही रवीनाच्या नातवाला पाहिलं आहे का? (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173729/raveena.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रवीना टंडन अजुनही अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. परंतु, तुम्ही रवीनाच्या नातवाला पाहिलं आहे का? (सर्व फोटो : Instagram)
2/7
![अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीने 9 सप्टेंबर 2019मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173724/raveena-06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलीने 9 सप्टेंबर 2019मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. (सर्व फोटो : Instagram)
3/7
![आजी आणि नातवाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173720/raveena-05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजी आणि नातवाचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (सर्व फोटो : Instagram)
4/7
![फोटोंमध्ये रवीनाची मुलगी छायाही दिसून येत आहे. (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173716/raveena-04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये रवीनाची मुलगी छायाही दिसून येत आहे. (सर्व फोटो : Instagram)
5/7
![फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, रवीनाने आपल्या नातवासोबत फोटो काढण्यासाठी क्युट पोज दिल्या आहेत. (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173712/raveena-03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, रवीनाने आपल्या नातवासोबत फोटो काढण्यासाठी क्युट पोज दिल्या आहेत. (सर्व फोटो : Instagram)
6/7
![रवीनाचे हे फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत. (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173708/raveena-02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीनाचे हे फोटो चाहत्यांना फार आवडले आहेत. (सर्व फोटो : Instagram)
7/7
![रवीनाने आपल्या नातवासोबतचे क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सर्व फोटो : Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/28173703/raveena-01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीनाने आपल्या नातवासोबतचे क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (सर्व फोटो : Instagram)
Published at : 28 Jan 2020 12:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)