एक्स्प्लोर
विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये साऱ्यांच्या नजरा सारावर खिळल्या!
1/11

2/11

3/11

4/11

5/11

6/11

7/11

8/11

9/11

10/11

पण यावेळी सगळ्यांच्या नजरा सचिनची मुलगी सारावर स्थिरावल्या होत्या. पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये सारा अतिशय क्यूट दिसत होती.
11/11

मुंबईत 26 डिसेंबर रोजी विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन पार पडलं. या पार्टीत बॉलिवूड, उद्योगसह क्रिकेट विश्वातील मान्यवर उपस्थित होते. विरुष्काच्या या रिसेप्शनला सचिन तेंडुलकर मुलगी सारा आणि पत्नी अंजली तेंडुलकरसोबत हजर होता. (Photo: Manav Mangalani)
Published at : 28 Dec 2017 10:01 AM (IST)
View More























