एक्स्प्लोर
सॅमसंग गॅलक्सी s7 आणि s7 edge च्या किंमतीत मोठी कपात
1/8

सॅमसंग गॅलक्सी S7 Edge चे फीचर्सः दोन्ही फोनमध्ये अनेक फीचर्स सारखेच आहेत. केवळ या फोनची स्क्रिन 5.5 इंच आकाराची आहे. तर 64GB स्टोरेज आहे. शिवाय 3600mAh क्षमतेची बॅटरी आहे.
2/8

12 मेगापिक्सेल रेअर, 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा, ड्यूएल एलईडी फ्लॅश, पूर्णपणे वॉटरप्रूफ स्मार्टफोन, 3000mAh क्षमतेची बॅटरी, वायरलेस चार्जिंग
Published at : 22 Aug 2016 07:58 PM (IST)
View More























