एक्स्प्लोर
बरगंडी व्हेरिएंटमध्ये सॅमसंग 'गॅलक्सी एस-8'

1/7

प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी सॅमसंगने सोमवारी 'गॅलक्सी एस-8' स्मार्टफोन बरगंडी रेड कलरमध्ये लॉन्च केला. या गॅलक्सी एस-8 व्हेरिएंटची किंमत 49 हजार 990 रुपये आहे.
2/7

3/7

फीचर्स - डस्ट प्रुफ स्मार्टफोन, बेजललेस ड्युअल एज इन्फिनिटी डिस्प्ले, 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल ऑटो-फोकस फ्रंट कॅमेरा
4/7

पाहा आणखी फोटो...
5/7

सॅमसंग गॅलक्सी एस-8 स्मार्टफोन 13 एप्रिलपासून विक्रीसाठी बाजारात दाखल होत असून, सुरुवातील खरेदीदरम्यान खास ऑफरही दिल्या जाणार आहेत.
6/7

जर ग्राहकांनी रिटेल शॉपमध्ये स्मार्टफोनची खरेदी केली, तर 10 हजार रुपयांचं पेटीएम कॅशबॅक दिले जाणार आहे.
7/7

पाहा आणखी फोटो...
Published at : 10 Apr 2018 10:27 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
