एक्स्प्लोर
सॅमसंग गॅलक्सी On7 प्रो आणि On5 प्रोचे नवे व्हेरिएंट लाँच
1/7

सॅमसंगनं मागील वर्षी लाँच केलेले स्मार्टफोन गॅलक्सी On7 प्रो आणि On5 प्रोला अॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आलं आहे. हे दोन्ही स्मार्टफोन मागील वर्षी लाँच करण्यात आले होते. आता लिस्ट केलेले हो दोन्ही अपग्रेडेड व्हेरिएंट आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत 9,190 रु. आणि 11,190 रु. आहे.
2/7

On7 प्रो स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,190 रु. आहे.
Published at : 12 Jul 2016 06:26 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























