एक्स्प्लोर
संभाजी भिडे गुरुजींनी घेतली उदयनराजेंची भेट

1/5

2/5

उदयनराजेंची राष्ट्रवादीवर दिवसेंदिवस वाढत चाललेली नाराजी आणि त्यांच्या मागील दिवसांमधल्या प्रतिक्रियांनी साताऱ्यात राष्ट्रवादीला धक्का लागणार हे स्पष्ट दिसतंय.
3/5

या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अस्पष्ट आहे.
4/5

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रतिक्रिय़ेनं आज पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आपल्याला राजकारणातून अलिप्त व्हावसं वाटतंय, असं उदयनराजे यांनी भाजपप्रवेशाच्या प्रश्नावर उत्तर दिलं.
5/5

शुक्रवारी संभाजी भिडे गुरुजी उदयनराजेंच्या भेटीला गेले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भिडे गुरुजींसोबतच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी हे विधान केलंय.
Published at : 31 Aug 2019 01:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion