एक्स्प्लोर
न्यू इयर सेलिब्रेशननंतर सलमान गर्लफ्रेण्डसोबत गोव्याहून परतला!

1/8

गोव्यावरुन परत येताना युलिया वंतूर काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली (फोटो : मानव मंगलानी)
2/8

गोव्याहून परतताना सलमान आणि युलिया स्टायलिश दिसत होते. तर अरहान कॅज्युअल लूकमध्ये होता. (फोटो: मानव मंगलानी)
3/8

4/8

सलमान खान आणि युलिया वंटूरच्या अफेअरची चर्चा कायमच होते. मात्र दोघांनी कधीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही (फोटो : मानव मंगलानी)
5/8

सलमानसोबत त्याचा पुतण्या अरहान खानही होता. (फोटो : मानव मंगलानी)
6/8

यंदा सलमान, अरहान आणि युलियाने गोव्यात नववर्षाचं स्वागत केलं. (फोटो : मानव मंगलानी)
7/8

विमानतळावर सलमान खानचा लूक फारच दमदार होता. काळा गॉगल, जीन्स आणि फूल स्लीव्ह्जच्या टी शर्टमध्ये सलमान दबंग दिसत होता. (फोटो : मानव मंगलानी)
8/8

अभिनेता सलमान खान न्यू इयर व्हेकेशननंतर गोव्याहून मुंबईत परतला आहे. सलमान त्याची कथित गर्लफ्रेण्ड युलिया वंटूर आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खानसोबत विमानतळावर दिसला. (फोटो : मानव मंगलानी)
Published at : 07 Jan 2019 12:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
