एक्स्प्लोर
फोर्ब्सची भारतातील श्रीमंत सेलिब्रिटींची यादी, सलमान अव्वल

1/11

सलमाननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा नंबर लागतो. त्याने यंदाच्या वर्षात 228 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
2/11

या यादीत शाहरुख खान 13 व्या स्थानी आहे. या वर्षात शाहरुख खानने 56 कोटी रुपयांची कोटी रुपयांची कमाई केली आहे.
3/11

सलमान खानने कमाईच्या बाबतीत बॉलीवुडमधील सर्व अभिनेत्यांना मागे टाकले आहे. लागोपाठ तीन वर्ष फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत तो पहिल्या नंबरवर आहे. सलमानने तब्बल 253.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
4/11

रणवीर सिंह 84.67 कोटींची कमाई करत या यादीत नवव्या क्रमांकावर आहे.
5/11

महेंद्र सिंह धोनी 101.77 कोटींची कमाई करत या यादीत सहाव्या स्थानावर आहे.
6/11

1 ऑक्टोबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 या दरम्यानची माहिती आहे.
7/11

दीपिका पदुकोणने 12.8 कोटींची कमाई करत भारतातील पहिली सर्वाधिक कमाई करणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे.
8/11

अमिताभ बच्चन 96.17 कोटींची कमाई करत आठव्या क्रमांकावर आहेत.
9/11

आमिर खान या यादीत 97.5 कोटींची कमाई करत सातव्या क्रमांकावर आहे.
10/11

तिसऱ्या नंबरवर खिलाडी अक्षय कुमार आहे. त्याने वर्षभरात 185 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
11/11

अजय देवगन या 74.5 कोटींच्या कमाईसह या यादीत दहाव्या स्थानावर आहे.
Published at : 05 Dec 2018 07:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
चंद्रपूर
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
