Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 02 Dec 2017 12:09 PM (IST)
1/9
2/9
3/9
4/9
5/9
6/9
2012 नंतर सलमान खान आणि कतरिना कैफ 'टायगर जिंदा है' या सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पदड्यावर एकत्र झळकणार आहेत. येत्या 22 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
7/9
8/9
दोघेही या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र त्याआधी सलमान आणि कतरिनाने वोग मॅग्झिनसाठी फोटोशूट केलं. (सर्व फोटो : ट्विटर)