एक्स्प्लोर
माफी मागावी यासाठी दबाव टाकणं बरोबर नाही: सलीम खान
1/6

यापुढे सलीम खान म्हणाले की, 'माफी मागण्यासाठी कुणावर दबाब टाकणं याला काहीही अर्थ नाही.'
2/6

सलीम खान म्हणाले की, "अनेकदा लोकं समस्येपासून सुटका मिळावी यासाठी लोकं माफी मागतात. यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळतो. पण मीडियाच्या व्यावसायिक अडचणीमुळे त्यांना हे मुद्दे अनेक वेळ चालवावे लागतात."
Published at : 04 Jul 2016 09:28 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























