एक्स्प्लोर
रॅम्पवर पहिल्यांदाच दिसली सैयामी खेर
1/7

(Solaris Images)
2/7

सैयामी खेर हीचा 'मर्जिया' सिनेमा हा सात ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
3/7

मानव गंगवानी आणि रोहित बल यांच्यासारखे प्रसिद्ध डिझायनर रविवारी आपले नवीन डिझायन्स पेश करतील.
4/7

मॉडेल्ससोबत गौरव गुप्ता
5/7

या रॅम्प वॉकबद्दल सैयामी म्हणाली की, "मी पहिल्यादांचा रॅम्पवॉक केला. त्यासाठी हा फॅशन शो माझ्यासाठी फारच खास आहे."
6/7

फॅशन जगतातील प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्तासाठी तिनं रॅम्प वॉक केला.
7/7

राकेश ओमप्रकाश मेहराचा सिनेमा 'मर्जिया' या सिनेमातून आपल्या करिअरची सुरवात करणारी अभिनेत्री सैयामी खेरनं एफडीसीआय इंडिया कॉचर फॅशन वीक मध्ये रॅम्प पहिल्यांदाच दिसली.
Published at : 25 Jul 2016 03:50 PM (IST)
Tags :
Fashion DesignerView More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























