एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'माझा सन्मान'मुळे आवडत्या अभिनेत्याला भेटले : रिंकू राजगुरु
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103848/Rinku_11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![सन्मानमूर्तींमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांसह 'सैराट'फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा माझा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07104025/Rinku_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सन्मानमूर्तींमध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांसह 'सैराट'फेम आर्ची-परशा अर्थात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा माझा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.
2/11
![असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांचा 2 जुलै रोजी ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103848/Rinku_11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या रत्नांचा 2 जुलै रोजी ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
3/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103844/Rinku_10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/11
![करिअरच्या सुरुवातीलाच पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर 'एबीपी माझा'चा हा मानाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला, त्यामुळे आपला आनंद हा शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने व्यक्त केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103842/Rinku_9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
करिअरच्या सुरुवातीलाच पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर 'एबीपी माझा'चा हा मानाचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाला, त्यामुळे आपला आनंद हा शब्दात सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया ‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने व्यक्त केली.
5/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103839/Rinku_8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/11
![देशाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्या हस्ते 11 रत्नांचा सन्मान करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103836/Rinku_7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्या हस्ते 11 रत्नांचा सन्मान करण्यात आला.
7/11
![पुरस्कार सोहळ्यात अनेकांच्या नजरा आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि नागराज मंजुळे यांच्याकडेच होत्या. मात्र आकाश काही कारणांमुळे सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103833/Rinku_6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरस्कार सोहळ्यात अनेकांच्या नजरा आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि नागराज मंजुळे यांच्याकडेच होत्या. मात्र आकाश काही कारणांमुळे सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.
8/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103829/Rinku_5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103826/Rinku_4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103823/Rinku_3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
11/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/07103817/Rinku_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Published at : 07 Jul 2016 10:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion