एक्स्प्लोर
सुपरफॅन सुधीर चौधरीच्या मदतीला सचिन धावला!
1/7

इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवड जाहीर करण्याची आयसीसीची अंतिम मुदत उलटून गेली तरीही बीसीसीआयनं टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. तसंच या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंना युनायटेड किंग्डमचा व्हिसा मिळावा म्हणून बीसीसीआयनं अर्जही केलेला नाही. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुधीर चौधरी या टीम इंडियाच्या पाठीराख्याला युकेचा व्हिसा मिळावा म्हणून सचिन तेंडुलकरनं व्हिसा अधिकाऱ्यांना शिफारसपत्र लिहिलं आहे.
2/7

Published at : 26 Apr 2017 05:47 PM (IST)
View More























