एक्स्प्लोर
जगातील सर्वात लांब पाय असणारी मॉडेल
1/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
2/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
3/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
4/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
5/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
6/17

लिसीनाच्या नावावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे जगातील सर्वात उंच महिला मॉडेल
7/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
8/17

सर्व फोटो - इंस्टाग्राम
9/17

. पण 2 रेकॉर्ड नावावर असणारी ही लिसीना सध्या सोशल मिडीयावर, आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये सध्या चांगलीच चर्चेत आहे...
10/17

बाईच्या चपलीचा नंबरही गजब असेल, आणि कपड्यांच्या उंचीसाठी हिचा स्वत:चा एक वेगळा डिझायनर आणि टेलर असेल हे नक्की
11/17

लिसीना रस्त्यावर येताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करायचे.
12/17

पण दुसरीकडे तिच्यासोबत फोटो काढणाऱ्यांचीही काही कमी नव्हती.
13/17

लिसीनाचं कुटुंबही उंचीत मागे नाही बरं का? लिसीनाचा भाऊ 6 फूट 6 इंच, बाबा 6 फूट 5 इंच आणि आई 6 फूट उंच अशा कुटुंबातून येते.
14/17

लिसीना सर्वात उंच असली तरी किशोरवयीन वयात तिलाही कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या, लोकांच्या टीकेचा आणि टोमण्यांचा सामना करावा लागायचा
15/17

लिसिनाची उंची- 6 फूट 9 इंच. तिच्या डाव्या पायाची लांबी - 132.8 सेंमी म्हणजेच 52.2 इंच तर उजव्या पायाची लांबी- 132.2 सेंमी म्हणजेच 52 इंच आहे. तर तिचं वजन फक्त 85 किलो आहे.
16/17

जगातल्या महिलांची सरासरी उंची पाहिली तर ती 5 फूट 10 इंच असते. पण लिसिना याला अपवाद आहे.
17/17

एकैटेरियन लिसिना... 29 वर्षांची रशियाची माजी बास्केटबॉलपटू आणि जगातली सर्वात लांब पाय असणारी महिला.
Published at : 13 Sep 2017 10:49 AM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
जालना
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
Advertisement



















