एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महानायकाच्या दिवाळी पार्टीत अभिषेक आणि ऐश्वर्याचे रोमँटिक फोटोसेशन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170745/Aishwarya-Rai-Abhishek-Bachchan-Diwali-party31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170755/Aishwarya-Rai-Abhishek-Bachchan-Diwali-party91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170752/Aishwarya-Rai-Abhishek-Bachchan-Diwali-party61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170748/Aishwarya-Rai-Abhishek-Bachchan-Diwali-party51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/7
![सध्या संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरातही दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी यानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी पत्नी गौरी खान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंबीय यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व सेलिब्रेटींचे स्वागत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनी केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170745/Aishwarya-Rai-Abhishek-Bachchan-Diwali-party31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या संपूर्ण देशात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींच्या घरातही दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी यानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी पत्नी गौरी खान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंबीय यांच्यासह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व सेलिब्रेटींचे स्वागत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनी केले.
5/7
![या कार्यक्रमातील ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे इतरही काही फोटो](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170742/Aishwarya-Rai-Abhishek-Bachchan-Diwali-party21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमातील ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे इतरही काही फोटो
6/7
![पण दिवाळीच्या निमित्ताने या दोघांचे रोमॅटिंक फोटो पाहून या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे स्पष्ट दिसत होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170740/4011091.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण दिवाळीच्या निमित्ताने या दोघांचे रोमॅटिंक फोटो पाहून या दोघांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे स्पष्ट दिसत होते.
7/7
!['ए दिल है मुश्किल'मधील इंटीमेट सीनमुळे अभिषेक ऐश्वर्यावर नाराज असल्याची चर्चा होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/31170733/4011061.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'ए दिल है मुश्किल'मधील इंटीमेट सीनमुळे अभिषेक ऐश्वर्यावर नाराज असल्याची चर्चा होती.
Published at : 31 Oct 2016 05:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)