Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Sep 2016 05:39 PM (IST)
1/5
2/5
3/5
4/5
पाहा आणखी फोटो
5/5
आरके स्टुडिओ म्हणजेच कपूर कुटुंबीयांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीत ऋषी कपूर, रणबीर कपूर आणि इतर कुटुंबीय उपस्थित आहेत.