एक्स्प्लोर
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी डिझायनर युनिफार्म!
1/20

ऋतू बेरीनं आपलं काम पूर्ण केलं असून नवे ड्रेस डिझाईन करुन ते रेल्वे मंत्रालयाकडे पाठवले आहेत. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाला निर्णय घ्यायचा आहे की, कर्मचाऱ्यांना कोणता युनिफार्म द्यायचा
2/20

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा दर्जा सुधारण्यावर बराच भर दिला आहे. त्याचबरोबर आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी खास प्रसिद्ध ड्रेस डिझायनर ऋतू बेरी यांची मदत घेतली आहे.
Published at : 21 Sep 2016 11:51 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























