एक्स्प्लोर
जिओचे चार प्लॅन, ज्यामध्ये डेटा वापरण्याची मर्यादा नाही
1/5

9999 रुपये : या प्लॅनमध्ये 360 दिवसांसाठी 750GB डेटा देण्यात आला आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजही मिळतील. नियमित डेटा वापराची मर्यादा देण्यात आलेली नसल्यामुळे ग्राहक कितीही डेटा वापरु शकतात.
2/5

4999 रुपये : या प्लॅनमध्ये 360 दिवसांसाठी 350GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज देण्यात आले आहेत. यामध्येही किती डेटा वापरायचा याची मर्यादा देण्यात आलेली नाही.
Published at : 11 Dec 2017 08:29 PM (IST)
View More























