एक्स्प्लोर
जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, तुमचं नाव कसं नोंदवणार?
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184146/jio-phone-booking-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![हा फोन खरेदी केल्यानंतर महिन्याला 153 रुपयांमध्ये अनलिमिटेड 4G डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184312/JIO2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा फोन खरेदी केल्यानंतर महिन्याला 153 रुपयांमध्ये अनलिमिटेड 4G डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळेल.
2/8
![जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आहे. जो रिलायन्सकडून मोफत दिला जाईल. अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. मात्र हे 1500 रुपये तुम्हाला तीन वर्षांनी परत मिळतील.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184158/JI-P1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आहे. जो रिलायन्सकडून मोफत दिला जाईल. अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. मात्र हे 1500 रुपये तुम्हाला तीन वर्षांनी परत मिळतील.
3/8
![सोबतच तुमच्या मोबाईलवर हा मेसेज येईल आणि कंपनीकडून तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल, असं सांगितलं जाईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184156/JIOB1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोबतच तुमच्या मोबाईलवर हा मेसेज येईल आणि कंपनीकडून तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल, असं सांगितलं जाईल.
4/8
![नोंदणी करताच तुम्हाला Thank You असा मेसेज येईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184154/jio-1-580x39511.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोंदणी करताच तुम्हाला Thank You असा मेसेज येईल.
5/8
![रिलायन्स जिओच्या मच अवेटेट सर्वात स्वस्त 4G फीचर फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184151/JIO1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलायन्स जिओच्या मच अवेटेट सर्वात स्वस्त 4G फीचर फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.
6/8
![keep me posted यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक टाकण्याचा पर्याय दिला जाईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184149/jio-phone-booking-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
keep me posted यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक टाकण्याचा पर्याय दिला जाईल.
7/8
![जिओ फोनसाठी नोंदणी कशी कराल? : Jio.com या वेबसाईटवर लॉग ऑन केल्यानंतर keep me posted हा पर्याय येईल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184146/jio-phone-booking-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिओ फोनसाठी नोंदणी कशी कराल? : Jio.com या वेबसाईटवर लॉग ऑन केल्यानंतर keep me posted हा पर्याय येईल.
8/8
![या फोनची बीटा टेस्टिंग 15 ऑगस्टपासून सुरु होईल, तर प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून करता येईल आणि डिलीव्हरी सप्टेंबरमध्ये मिळेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/24184144/AKASH-AMBANI1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोनची बीटा टेस्टिंग 15 ऑगस्टपासून सुरु होईल, तर प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून करता येईल आणि डिलीव्हरी सप्टेंबरमध्ये मिळेल.
Published at : 24 Jul 2017 06:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)