एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
विंडीजवर मात अन् टीम इंडियानं पाकला टाकलं मागे!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125047/team-india-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![कसोटीत सर्वात जास्त ऑस्ट्रेलियानं विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियानं 372 विजय मिळवले आहेत तर त्यांना 208 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125058/team-india-61.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटीत सर्वात जास्त ऑस्ट्रेलियानं विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियानं 372 विजय मिळवले आहेत तर त्यांना 208 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
2/6
![टीम इंडियानं 496 कसोटींपैकी 128 कसोटीत विजय मिळवला आहे. तर 157 सामन्यात पराभव आणि 210 कसोटी अनिर्णित.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125056/team-india-52.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियानं 496 कसोटींपैकी 128 कसोटीत विजय मिळवला आहे. तर 157 सामन्यात पराभव आणि 210 कसोटी अनिर्णित.
3/6
![पाकिस्तानी क्रिकेट टीमने 127 कसोटी विजय मिळवले आहेत. सध्या पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125054/team-india-42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तानी क्रिकेट टीमने 127 कसोटी विजय मिळवले आहेत. सध्या पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
4/6
![वेस्टइंडिज विरुद्ध खेळणाऱ्या चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियानं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारताचा कसोटीतीला हा आजवरचा 128वा विजय आहे. या विजयानं भारत पाकच्याही पुढं गेलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125052/team-india-32.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्टइंडिज विरुद्ध खेळणाऱ्या चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियानं पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. भारताचा कसोटीतीला हा आजवरचा 128वा विजय आहे. या विजयानं भारत पाकच्याही पुढं गेलं आहे.
5/6
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125049/team-india-22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/6
![टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/25125047/team-india-12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या (83-7) फिरकी गोलंदाजीच्या मदतीनं वेस्टइंडिज विरुद्धची पहिली कसोटी एक डाव आणि 92 धावांनी जिकंली.
Published at : 25 Jul 2016 12:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)