एक्स्प्लोर
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराला सोन्याची दारं!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160900/Donald-Trump-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![ट्रम्प यांचं स्वत:चं हेलिकॉप्टरही आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160917/Donald-Trump-11.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रम्प यांचं स्वत:चं हेलिकॉप्टरही आहे.
2/11
![अमेरिकेत ट्रम्प यांच्या नावाने अनेक टोलेजंग इमारती आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160915/Donald-Trump-10.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेत ट्रम्प यांच्या नावाने अनेक टोलेजंग इमारती आहेत.
3/11
![ट्रम्प हे 100 कंपन्यांचे मालक असून फोर्ब्स मासिकानुसार, ते 246 अब्ज रुपयांचे मालक असून जगात श्रीमंत लोकांचा यादीत त्यांचा 324वा क्रमांक लागतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160912/Donald-Trump-9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रम्प हे 100 कंपन्यांचे मालक असून फोर्ब्स मासिकानुसार, ते 246 अब्ज रुपयांचे मालक असून जगात श्रीमंत लोकांचा यादीत त्यांचा 324वा क्रमांक लागतो.
4/11
![ट्रम्प यांना महागड्या कारची आवड असून त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160909/Donald-Trump-8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रम्प यांना महागड्या कारची आवड असून त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत.
5/11
![समुद्रकिनारी ट्रम्प यांचं स्वत:चं गोल्फ कोर्स देखील आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160906/Donald-Trump-7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समुद्रकिनारी ट्रम्प यांचं स्वत:चं गोल्फ कोर्स देखील आहे.
6/11
![ट्रम्प याचं स्वत:चं विमानही आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160903/Donald-Trump-6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रम्प याचं स्वत:चं विमानही आहे.
7/11
![न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांच्या अनेक इमारती असून फ्लोरिडाच्या पाम बीचवर ट्रम्प यांचा एक आलिशान पॅलेसही आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160900/Donald-Trump-5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांच्या अनेक इमारती असून फ्लोरिडाच्या पाम बीचवर ट्रम्प यांचा एक आलिशान पॅलेसही आहे.
8/11
![ही 68 मजली गगनचुंबी इमारतीत ट्रम्प यांची आहे. या इमारतीत त्यांचे घर असून त्यांच्या घरात सोन्याचे दरवाजे देखील आहेत. तसेच घरातही अनेक ठिकाणी सोन्यानं सजावट करण्यात आली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160857/Donald-Trump-4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही 68 मजली गगनचुंबी इमारतीत ट्रम्प यांची आहे. या इमारतीत त्यांचे घर असून त्यांच्या घरात सोन्याचे दरवाजे देखील आहेत. तसेच घरातही अनेक ठिकाणी सोन्यानं सजावट करण्यात आली आहे.
9/11
![रियल इस्टेटमध्ये ट्रम्प यांचा मोठा व्यवसाय आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160854/Donald-Trump-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रियल इस्टेटमध्ये ट्रम्प यांचा मोठा व्यवसाय आहे.
10/11
![एक उद्योगपती ही आजवर ट्रम्प यांची ओळख होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160852/Donald-Trump-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक उद्योगपती ही आजवर ट्रम्प यांची ओळख होती.
11/11
![अमेरिकेन जनतेनं अमेरिकेची सत्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती दिली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/10160849/Donald-Trump-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेन जनतेनं अमेरिकेची सत्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती दिली आहे.
Published at : 10 Nov 2016 04:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)