एक्स्प्लोर

काय आहे रिअल इस्टेट (रेरा) कायदा?

1/6
रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय संबंधित बांधकाम व्यवसायिकांना सदनिकांची विक्री किंवा गुंतवणूक करुन घेता येणार नाही.

2/6
या नव्या कायद्यानुसार 500 चौरसमीटर प्लॉट तसेच आठ सदनिकांवरील प्रकल्पांसाठी नोंदणीची सक्ती करण्यात आली.

3/6
पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी योजनांमधील सर्वांसाठी घरं योजनेसाठी नवा गृहनिर्माण कायदा 2015 मध्ये लागू करण्यात आला. त्यानुसार राज्य सरकारनेही रेरा (महाराष्ट्र गृहनिर्माण कायदा) अर्थात स्थावर संपदा अधिनियम 2016 कायदा आणण्याचे निश्‍चित केलं.

4/6
मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 1 मेपासून रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

5/6
केंद्रानं 25 मार्च 2016ला रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट कायदा मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील रेरा कायदा मंजूर करण्याचं निश्चित केलं. त्यासाठी जनतेनं दिलेल्या 750 सुचनांचाही विचार करण्यात आला.

6/6
बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या रेरा म्हणजेच रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टची आजपासून राज्यात अंमलबजावणी सुरू होणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या हितासाठी अनेक तरतूदींचा समावेश रेरा कायद्यात करण्यात आला आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!

Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
Gokul Election Result LIVE: मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
मतदारांना आई यल्लमाच्या परडी भंडाऱ्याची शपथा घ्यायला लावणाऱ्या हसन मुश्रीफांना जबर दणका; गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफांचा दारुण पराभव
Kolhapur Gokul Election Result: एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
एकट्या सतेज पाटलांनी महायुतीच्या नेत्यांची 25-0 ची हवा काढली; नविद मुश्रीफ, विश्वास पाटील, अरुण डोगळेंना सुद्धा दणका
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात

संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं

Gokul Election Result LIVE: गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
गोकुळमध्ये अभूतपूर्व उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटलांच्या आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर, आघाडी अशीच राहिल्यास एकहाती सत्ता
Embed widget