एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IIFA 2016: लीला ते राम, मस्तानी ते बाजीराव, दीपिकाबद्दल रणवीर म्हणतो..
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141331/41191.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![माझ्या खास मैत्रिणीला आजही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, काही शंका आहे का, अशा शब्दात रणवीरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141333/Capture17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माझ्या खास मैत्रिणीला आजही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, काही शंका आहे का, अशा शब्दात रणवीरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
2/6
![अभिनेता रणवीर सिंहला IIFA 2016 मध्ये 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141331/41191.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता रणवीर सिंहला IIFA 2016 मध्ये 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आलं आहे.
3/6
![दोघांनाही रामलीला सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141327/21321.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांनाही रामलीला सिनेमातील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता.
4/6
![रामलीला सिनेमा ते बाजीराव मस्तानी पर्यंत मिळालेल्या यशाबद्दल त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141323/535.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रामलीला सिनेमा ते बाजीराव मस्तानी पर्यंत मिळालेल्या यशाबद्दल त्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
5/6
![दोघांच्याही या यशानंतर रणवीरने आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141321/4371.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांच्याही या यशानंतर रणवीरने आपली प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केली आहे.
6/6
![रणवीरची खास मैत्रिण दीपिका पादुकोनला देखील या सोहळ्यात 'पिकू' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/26141319/339.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रणवीरची खास मैत्रिण दीपिका पादुकोनला देखील या सोहळ्यात 'पिकू' चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आलं होतं.
Published at : 26 Jun 2016 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)