मुख्यपृष्ठPhotosबाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रसंगांचे रांगोळीतून दर्शन
बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रसंगांचे रांगोळीतून दर्शन
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 14 Apr 2018 10:43 AM (IST)
1/9
2/9
पाहा रांगोळ्यांचे आणखी फोटो...
3/9
पाहा रांगोळ्यांचे आणखी फोटो...
4/9
मुंबईतील विक्रोळी भागातील आनंद सेवा मंडळातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
5/9
पाहा रांगोळ्यांचे आणखी फोटो...
6/9
डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग, कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ, नागपूर दीक्षा भूमी यासारख्या 14 वेगवेगळ्या रांगोळीचं प्रदर्शन यानिमित्तानं खुलं ठेवण्यात आलं आहे.