एक्स्प्लोर
राजनाथ सिंह यांचा बीएसएफच्या जवानांशी संवाद

1/10

2/10

3/10

राजनाथ सिंह यांनी बीएसएफच्या जवानांशी संवाद साधून त्यांचं मनौधौर्य वाढवलं.
4/10

यापूर्वी राजनाथ सिंह यांनी जैसलमेर येथे बीएसएफच्या जवानांशी संवाद साधत सीमेवर भेट दिली होती.
5/10

6/10

जैसलमेरमधून राजनाथ सिंह यांनी बारमेर येथील बीएसएफच्या चौकीवर जाऊन जवानांशी संवाद साधला.
7/10

पाहा आणखी फोटो
8/10

भारत आणि पाकिस्तानची सीमा सील केली जाईल, अशी माहिती जैसलमेर येथील भेटीत राजनाथ सिंह यांनी दिली होती.
9/10

शेतकरी ज्या प्रमाणे शेतीचं रक्षण करतो, तसंच आपले जवान सीमेवर देशाचं रक्षण करतात, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी बीएसएफच्या जवानांच्या कामाचं कौतुक केलं.
10/10

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी राजस्थानमधील बारमेर येथे बीएसएफच्या जवानांची भेट घेतली.
Published at : 08 Oct 2016 09:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
