एक्स्प्लोर
नाशिकमधील विकासकामं राज ठाकरेंना तारणार का?

1/7

2/7

3/7

त्यामुळे आता 12 नगरसेवक आणि विकासकामांचा डोंगर राजना सावरणार का? हा सवाल आहे.
4/7

कारण गेल्या वर्षभरात 40 नगरसेवकांपैकी तब्बल 25 जण मनसेला रामराम ठोकून निघून गेले आहेत.
5/7

हे सगळं होत असताना दुसरीकडे राज ठाकरेंचे नगरसेवकही पक्ष सोडून चाललेत, त्यामुळं विकासकामं राज यांना तारणार का? असा सवाल विचारला जातो आहे.
6/7

नाशकात पांडवकालीन लेण्यांच्या पायथ्याशी 100 फुटी कारंजाची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच बॉटिनिकल गार्डनमधला लेझर शोही आकर्षण असणार आहे.
7/7

जशजशा पालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात, तसा राज ठाकरेंनी नाशकात विकास प्रकल्पांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे.
Published at : 28 Dec 2016 09:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
