एक्स्प्लोर
महाबळेश्वरमध्ये पाऊस, आल्हाददायक गारवा

1/6

2/6

3/6

4/6

हवेत सध्या अल्हाददायक गारवा निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळं मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाबळेश्वर गारेगार झाल्याचं चित्र आहे.
5/6

वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. त्यामुळं गेल्या काही काळात वाढलेलं तापमान अचानक कमी झालंय.
6/6

महाराष्ट्राचं काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. महाबळेश्वरमधे गारांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Published at : 30 May 2017 12:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
