एक्स्प्लोर
मराठवाड्यात वरुणराजाचं पुनरागमन, नांदेडमध्ये दमदार पाऊस
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181105/nanded-rain-1-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181133/nanded-rain-12-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181130/nanded-rain-10-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181127/nanded-rain-9-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181125/nanded-rain-8-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181122/nanded-rain-7-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181119/nanded-rain-6-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181117/nanded-rain-5-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
8/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181114/nanded-rain-4-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
9/11
![बीडमध्येही पावसाची संततधार लागली आहे. रात्रभरापासून सुरु झालेल्या पावसाने आता सकाळच्या सुमारास जोर धरला आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाच्या पुनरागमनाने नागरिकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181111/nanded-rain-3-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीडमध्येही पावसाची संततधार लागली आहे. रात्रभरापासून सुरु झालेल्या पावसाने आता सकाळच्या सुमारास जोर धरला आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी हवालदिल झाला होता. पावसाच्या पुनरागमनाने नागरिकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
10/11
![लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे. रात्री 11 वाजल्यापासून पावसाच्या धारा सुरु आहेत. काही ठिकाणी सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181108/nanded-rain-2-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं आहे. रात्री 11 वाजल्यापासून पावसाच्या धारा सुरु आहेत. काही ठिकाणी सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस पाहायला मिळाला.
11/11
![गेले काही दिवस ओढ दिलेल्या पावसाने मराठवाड्यात पुनरागमन केलं आहे. मंगळवारी रात्रीपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरात आज दमदार पावसाने हजेरी लावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/14181105/nanded-rain-1-compressed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेले काही दिवस ओढ दिलेल्या पावसाने मराठवाड्यात पुनरागमन केलं आहे. मंगळवारी रात्रीपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली आहे. नांदेड शहरात आज दमदार पावसाने हजेरी लावली.
Published at : 14 Sep 2016 06:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)