एक्स्प्लोर
राधे माँचा पुन्हा बेभान होऊन डान्स
1/8

नौटंकीची महागुरु राधे माँनं पुन्हा एकदा ठुमके लगावले. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राधे माँ तिच्या भक्तांसमोर बेभान होऊन नाचली.
2/8

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्की उत्सवात, राधे माँ भक्ती गीतावर नाचत होती. यावेळी अनेक भक्तांनी तिच्याभोवती गराडा घातला होता.
Published at : 27 Oct 2017 11:36 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
निवडणूक
निवडणूक























