एक्स्प्लोर
पुण्यातील सैराट बाईक!
1/10

सैराट बाइक
2/10

एवढंच नाहीतर गाडी फिरवण्यासाठी पुणेकरांनी स्वप्नीलकडे चक्क बुकिंग करायला सुरुवात केली आहे.
3/10

विशेष म्हणजे स्वप्नीलची ही सैराट गाडी पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे.
4/10

त्यानं आतापर्यंत 32 वेळा सैराट चित्रपट पाहिला आहे.
5/10

यासाठी स्वप्नीलला 8 हजार खर्च आला
6/10

गाडीवर आर्ची आणि परशासह नागराज मंजुळेची फोटो गाडीवर लावले आहेत.
7/10

स्वप्नील भोंडवे असं त्याचं नाव असून त्यानं नव्या कोऱ्या गाडीला सैराट करुन टाकलं.
8/10

पुण्यातल्या अशाच एका फॅननं आपली दुचाकीच सैराटमय करुन टाकली आहे.
9/10

या चित्रपटातील गाणी, संवाद तर गाजलेच. त्याचबरोबर आर्ची आणि परशा म्हणजे रिंकू आणि आकाशचेही चाहते वाढले आहेत.
10/10

सैराट चित्रपटानं महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलं आहे.
Published at : 07 Jun 2016 10:18 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण























