दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन परतीच्या मार्गावर निघालेल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी मानाच्या गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे.
5/9
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचा थाट
6/9
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत ताल ढोल-ताशा पथकाचा आवाज घुमला
7/9
ढोल-ताशांच्या गजरात या मिरवणुका सुरु आहेत. रस्त्यावर चौकात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
8/9
लक्ष्मी रोडवरुन मिरवणुका अलका चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.
9/9
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.