परंतु श्वेताला ज्याची भीती होती तेच घडलं. पुलकित आणि तिचा मार्ग वेगळा झाला.
3/10
4/10
यानंतर श्वेताचा पारा चढला आणि तिने यामीच्या थोबाडीत लगावली. मात्र त्यावेळी यामी मागे सरकल्याने तिला मार बसला नाही. नंतर श्वेताने यामीला गेट आऊट म्हणत जिममध्ये बाहेर जाण्यास सांगितलं.
5/10
श्वेता रोहिरा ही सलमान खानची मानलेली बहिण आहे.
6/10
एक दिवस जिममध्ये श्वेता आणि यामी समोरासमोर आल्या आणि दोघींमध्ये वाद झाला. यावेळी यामी श्वेता म्हणाली की, मी तुला तुझ्या पतीपासून दूर करेन, असं वाटतंय का?
7/10
पुलकित आणि श्वेता शिमलामध्ये ज्या जिममध्ये जात होते, तिथे यामीही यायची. इथेही ती पुलकितच्या जवळ असायची.
8/10
झालं असं की, 'सनम रे'च्या शूटिंगदरम्यान श्वेता पती पुलकितसह शिमलाला गेली होती. पण सेटवरील पुलकित आणि यामीची जवळीत श्वेता खटकायला लागली.
9/10
मात्र याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्वेताने यामीच्या थोबाडीत लगावल्याची समोर आलं आहे. एका इंग्लिश वृत्तपत्राने ही बातमी प्रकाशित केली आहे.
10/10
सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिरा आणि पुलकित सम्राट विभक्त होण्यामागे यामी गौतम असल्याची चर्चा आहे. 'सनम रे' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान यामी आणि पुलकित जवळ आले.