एक्स्प्लोर
बिहारमध्येही 'ऐ दिल है मुश्किल'चा निषेध
1/4

मनसेचा विरोध मावळल्यानंतर करण जोहरचा ‘ए दिल है मुश्कील’ सिनेमा आज रिलीज झाला आहे. मात्र संभाजी ब्रिगेडने या सिनेमाला विरोध सुरु केल्याचं चित्र आहे. कल्याणच्या सर्वोदय मॉलमध्ये संभाजी ब्रिगेडने या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करत निदर्शनं केली.
2/4

उरी हल्ला आणि त्यानंतर काल रात्रीपासून दिवाळीचा मुहूर्त साधत पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे. तरीही पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे प्रसिद्ध होतात कसे, असा सवाल करत पाटणामध्ये निषेध नोंदवण्यात आला.
Published at : 28 Oct 2016 11:09 AM (IST)
View More























