एक्स्प्लोर

हाय रे मेरा घागरा... पंजाब से लेके दिल्ली व्हाया आग्रा

1/9
2/9
प्रियंकाची खिल्ली उडवण्यापासून तिच्यावरचे विनोद असोत, किंवा एकूणच सिच्युएशनल जोक्स असोत, प्रियंका ट्विटरवर काही काळ ट्रेण्डिंगमध्ये राहिली.

3/9
सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.

4/9
फॅशन परेडमध्ये प्रियंकाचा हा इव्हनिंग गाऊन चर्चेचा किंबहुना कौतुकाचा विषय होता. मात्र तिचा हा झगा सर्वसामान्यांच्या काही पचनी पडला नाही.

5/9
या कोटचं वैशिष्ट्य म्हणजे तो निव्वळ पायघोळ नाही, तर त्याहीपेक्षा लांबलचक आहे. त्यामुळेच प्रियंका पुढे चालताना मागे काही मीटर अंतरापर्यंत हा कोट अक्षरशः रस्ता झाडत येतो.

6/9
राल्फ लॉरेनच्या आयकॉनिक ट्रेंच कोटवरुन प्रेरणा घेत प्रियंकाने लांबलचक कोट न्यू यॉर्कच्या मेट गालामध्ये परिधान केला होता.

7/9
सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.
सोशल मीडियावर प्रियंकाचा हा 'झगा' चर्चेचा आणि विनोदाचा विषय ठरला आहे.
8/9
प्रियंकाने अमेरिकेतील एका इव्हेंटला परिधान केलेला कोट सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

9/9
अभिनेत्री प्रियंका चोप्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली विशेष दखल घ्यायला भाग पाडलं आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Embed widget