एक्स्प्लोर
प्रियांका-निकच्या साखरपुड्याचे फोटो

1/6

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका आणि निक पंजाबी रितीरिवाजाप्रमाणे साखरपुडा करणार आहेत.
2/6

प्रियांकाच्या घरी पाहुण्यांनी येण्यासही सुरुवात केली आहे.
3/6

पूजा विधीसाठी भटजीही प्रियांकाच्या घरी पोहोचले.
4/6

प्रियांका आणि निक आपल्या कुटुंबियांसमवेत पूजा विधी करतानाचे फोटो समोर आले आहेत.
5/6

प्रियांका आणि निकची एक फोटो समोर आला आहे. फोटोत प्रियांका आणि निक दोघेही पारंपरिक वेशात दिसत आहेत.
6/6

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तीचा प्रियकर हॉलिवूड गायक निक जोन्स यांची एन्गेजमेंट पार्टी मुंबईत होत आहे.
Published at : 18 Aug 2018 03:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
