एक्स्प्लोर
Golden Globe Awards 2020 : पॉवर कपल प्रियांका-निकची स्टायलिश एन्ट्री

1/9

रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा तिची सिग्नेचर पोझ (हात जोडून चाहत्यांना अभिवादन) देतानाही दिसली. (Photo Credit: Getty Images)
2/9

सोशल मीडियावर देसी गर्ल प्रियांका आणि निक जोनास यांचा लूक चाहत्यांना फारच आवडला. (Photo Credit: Getty Images)
3/9

यावेळी निक जोनास फॉर्मल कपड्यांमध्ये अतिशय डॅशिंग दिसत होता. (Photo Credit: Getty Images)
4/9

प्रियांका चोप्राने तिचा लूक डायमंड नेकपीससोबत पूर्ण केला. (Photo Credit: Getty Images)
5/9

या सोहळ्यासाठी प्रियांका चोप्राने गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. (Photo Credit: Getty Images)
6/9

रेड कार्पेटवर दोघांनी एकमेकांसोबत कॅमेऱ्यासाठी पोझही दिली. (Photo Credit: Getty Images)
7/9

पॉवर कपल निक आणि प्रियांका चोप्रा यांच्या शानदार अंदाजावर सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. (Photo Credit: Getty Images)
8/9

या सोहळ्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी ग्रॅण्ड एन्ट्री केली. (Photo Credit: Getty Images)
9/9

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील बेवर्ली हिल्टन हॉटेलमध्ये 77 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा गायक पती निक जोनाससह हजेरी लावली. (Photo Credit: Getty Images)
Published at : 06 Jan 2020 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
