एक्स्प्लोर
नाशिकमध्ये लाँच झालेली महिंद्राची 'मराझो' कशी आहे?
1/6

नाशिक : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवी 'मराझो' गाडी नाशिकमध्ये लाँच करण्यात आली.
2/6

मराझो गाडी नाशिकमध्ये बनवली जाणार असल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला नवी उभारी मिळणार आहे. यानंतर दुसऱ्या गाडीचे नाशिकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग नाशिकमध्ये केलं जाणार आहे.
Published at : 04 Sep 2018 02:30 PM (IST)
View More























