एक्स्प्लोर
विधानपरिषदेत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांची सरशी
1/6

विधानपरिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला. प्रसाद लाड यांना 209 मतं, दिलीप माने यांना 73 मतं मिळाली, तर दोन मतं बाद झाली आहेत.
2/6

एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी मतदान केले नाही.
Published at : 07 Dec 2017 06:36 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नागपूर
भारत






















