मुख्यपृष्ठPhotosपुण्यातील मराठा मोर्चात 'या' राजकीय नेत्यांचा सहभाग
पुण्यातील मराठा मोर्चात 'या' राजकीय नेत्यांचा सहभाग
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 25 Sep 2016 11:57 AM (IST)
1/5
काँग्रेस नेते भाई जगताप
2/5
काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील
3/5
काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी हजेरी लावली आहे.
4/5
पुण्यातील मराठा मोर्चात अनेक राजकीय नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे. शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हजेरी लावली आहे.
5/5
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेही पुण्यातील मोर्चात उपस्थित आहेत.