एक्स्प्लोर

लाखाचा सूट सोडा, मोदींच्या पेनची किंमत पाहा!

1/12
या पेनसोबत प्रत्येकाचं भावनात्मक नातं आहे.

2/12
3/12
महत्त्वाचं म्हणजे, ही पेन कंपनी एकच आहे.

4/12
या सर्वांना पेन जमवण्याचा छंद आहे. मोदी, ओबामा, अमिताभ बच्चन यांच्याकडे विशेष असे पेन आहेत.

5/12
महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडेही असा पेन नाही.

6/12
हा पेन मोंटब्लॅक कंपनीचा आहे.
हा पेन मोंटब्लॅक कंपनीचा आहे.
7/12
लाखोच्या सूटमुळे वादात सापडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मोदींनी महागड्या पेनमुळे लक्ष वेधून घेतलं आहे.

8/12
पंतप्रधान मोदी आपल्या खिशाला जे पेन लावतात, त्या पेनची किंमत शे-पाचशे किंवा हजार नाही, तर लाखो रुपयात आहे.

9/12
पंतप्रधान मोदींना पेन जमा करण्याचा छंद आहे. मोदी ज्या पेनने सही करतात, तो जगातील सर्वात महागडा पेन असल्याचं वृत्त 'इंडिया संवाद'ने दिलं आहे.

10/12
मोदी वापरत असलेल्या मोंटब्लॅक या कंपनीच्या पेनची किंमत 1 लाख 30 हजार रुपये असल्याचं सांगितलं जातं.

11/12
मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वीपासूनच हा पेन वापरत आहेत.

12/12
खरंतर पंतप्रधान मोदींपासून बराक ओबामांपर्यंत आणि अमिताभ बच्चनपासून दलाई लामांपर्यंत प्रत्येक नामवंतांना काहीना काही छंद आहेत. हे छंद मोठ्या गाडा, घड्याळांचा नाही तर महागड्या पेनचा आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज

Navnath Ban On Rohit Pawar : एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
एमपीएससी आंदोलनाच्या ठिकाणी नाचगाणं, राडे; नवनाथ बन यांचा व्हिडीओ शेअर खळबळजनक आरोप
Embed widget