एक्स्प्लोर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येचा भारत दौरा!

1/12
 इव्हांका सुमारे 2 हजार कोटींची मालकीण आहे. स्वत:च्या नावावर तिचा एक फॅशन ब्रॅण्ड आहे.  इव्हांका ब्रॅण्डचे कपडे, चप्पल, हॅण्डबॅग, दागिने अमेरिकेत प्रसिद्ध आहेत. 1997 मध्ये इव्हांकाने मिस टीन यूएसए स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. इव्हांचा पती जॅरेड कुशनर रिअल इस्टेट बिजनेसमन आहे. जॅरेड कुशनरही ट्रम्प सरकारमध्ये सल्लागार आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

2/12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका स्वत: एक मोठी उद्योजिका आहे. इव्हांकाने मेहनतीच्या जोरावर कंपनीची स्थापना केली.  (फोटो सौजन्य : एएनआय)

3/12
जीईएसमध्ये वर्कशॉप्स, इन्टरॅक्टिव्ह सेशन्स, पॅनल डिस्कशन्स आणि की-नोट स्पीच यांची संपूर्ण मालिका असेल. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेक मान्यवरही संमेलनात सहभागी होणार आहेत. (फोटो सौजन्य : एएनआय)

4/12
36 वर्षीय इव्हांका याआधीही भारतात येऊन गेली आहे. परंतु राष्ट्राध्यक्षांची वरिष्ठ सल्लागार म्हणून ती पहिल्यांदा भारताचा दौरा करत आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

5/12
कार्यक्रमाला 300 पेक्षा जास्त गुंतवणूकदार हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. जगभरातील 40 देशातील विविध पार्श्वभूमीचे वक्ते या संमेलनाला संबोधित करतील. (फोटो सौजन्य : एएनआय)

6/12
जीईएसमध्ये भारत आणि अमेरिकेचे 400-400 उद्योजक सहभागी होतील. तर 400 उद्योजक इतर देशांमधील असतील. (फोटो सौजन्य : एएनआय)

7/12
नीती आयोगानुसार, जीईएसमध्ये 52 टक्क्यांहून जास्त प्रतिनिधी महिला आहेत. इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करत आहे, तर आणखी दहा देश असे आहेत, ज्यांचं नेतृत्त्व महिलाच करत आहेत. (फोटो सौजन्य : एएनआय)

8/12
जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणारी ही परिषद हैदराबाद इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअरमध्ये होणार आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

9/12
तिच्या शिष्टमंडळात ट्रम्प सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

10/12
भारतीय वंशाचे अनेक अमेरिकन नागरिक या शिष्टमंडळात आहेत. (फोटो सौजन्य : एएनआय)

11/12
पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील. यंदा या परिषदेचा विषय ‘वुमेन फर्स्ट, प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल’ असा आहे. परिषदेत 127 देशांमधील 1,200 हून अधिक तरुण उद्योजक सहभागी होतील, ज्यात महिलांची संख्या जास्त असेल. (फोटो सौजन्य : एएनआय)

12/12
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget