पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 07 Nov 2018 12:12 PM (IST)
1/6
2/6
3/6
4/6
महार रेजिमेंटच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करताना मोदींनी जवानांना मिठाई भरवली. त्यानंतर जवानांसोबत फोटोही काढले.
5/6
नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख आणि आयटीबीटीचे डीजी यांची भेट घेतली आणि त्यानंतर 11 हजार फूट उंचीवरील लष्कराच्या तळावरील सैनिकांची भेट घेतली.
6/6
देशभर दिवाळीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी भारत-चीन सीमेवर हर्षिल येथील आयटीबीटी जवासांसोबत दिवाळी साजरी केली.