एक्स्प्लोर
पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांची थेट समुद्रकिनारी चर्चा!
1/10

(फोटो : सोशल मीडिया)
2/10

(फोटो : सोशल मीडिया)
3/10

4/10

(फोटो : सोशल मीडिया)
5/10

दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही नेतान्याहू यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं असून नेतन्याहू यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. (फोटो : सोशल मीडिया)
6/10

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी फेसबुकवर हा फोटो शेअर केला. 'मित्रासोबत समुद्रकिनारी फेरफटका मारणं यासारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही.' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. (फोटो : सोशल मीडिया)
7/10

हे फोटो पीएम ऑफ इस्रायलच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. (फोटो : सोशल मीडिया)
8/10

पंतप्रधान मोदी आणि नेतान्याहू यांनी यावेळी समुद्रकिनारी एक फेरफटकाही मारला. याचवेळी त्यांच्यात बरीच चर्चाही झाली. (फोटो : सोशल मीडिया)
9/10

यावेळी मोदींसोबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू हे प्रक्रिया करण्यात आलेलं समुद्राचं पाणीही प्यायले. (फोटो : सोशल मीडिया)
10/10

पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळी मोदींनी हाइफामध्ये समुद्र किनारी वॉटर ट्रिटमेंट प्लांटची पाहणी केली. इथं समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यात येतं. (फोटो : सोशल मीडिया)
Published at : 06 Jul 2017 06:20 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
कोल्हापूर
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement






















