एक्स्प्लोर
केईएम हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर कोसळले!
1/6

2/6

मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली.
3/6

4/6

छताच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
5/6

दुसऱ्या मजल्यावरील डायलिसिस विभागाच्या रुमच्या छताचे प्लास्टर कोसळले. काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
6/6

या दुर्घटनेत दोन रुग्णांना किरकोळ जखम झाली असून, त्यांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलचे दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत.
Published at : 15 Mar 2018 02:09 PM (IST)
Tags :
Kem HospitalView More
Advertisement
Advertisement
























