एक्स्प्लोर
तब्बल 462 कोटींचा गुलाबी हिरा!
1/6

या हिऱ्याची किंमत जवळपास सहा कोटी डॉलर असेल असा अंदाज होता. डी बीयर्सने 1999 मध्ये आफ्रिकेच्या बोत्सवानामधील खाणीतून हा हिरा शोधला होता. यानंतर स्टेनमेत्ज डायमंड्सने दोन वर्षात त्याला पैलू पाडून चमकावलं. सुरुवातीला हा हिरा 132.5 कॅरेटचा होता. पण पैलू पाडून आणि पॉलिश करुन तो 59.60 कॅरेटचा झाला.
2/6

खरंतर विक्रीआधी सर्वात मोठ्या लिलावाचा विक्रम ‘ओपनहायमर ब्लू’ या हिऱ्याच्या नावे होता. मागील वर्षी मे महिन्यात 5 कोटी डॉलर म्हणजेच 235 कोटी रुपयांत या हिऱ्याचा लिलाव झाला होता.
Published at : 05 Apr 2017 02:25 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
निवडणूक























