मुख्यपृष्ठPhotosतिळगूळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा, वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम
तिळगूळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा, वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 15 Jan 2019 02:55 PM (IST)
1/14
2/14
3/14
4/14
कारवाईवरुन होणारे वाद यामुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात नेहमीच कडवटपणा निर्माण होत असतो. मात्र पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
5/14
6/14
तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला, वाहतूक नियम पाळा, वाद टाळा अशा शुभेच्छा चालकांना देण्यात आल्या.
7/14
8/14
9/14
मकर संक्रांतीचे औचित्य साधत वाकड वाहतूक पोलिसांनी आगळा-वेगळा उपक्रम पार पाडला.