एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
वाराणसी उड्डाणपूल दुर्घटना, मन हेलावून टाकणारे फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084954/varanasi-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16085007/varanasi-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.
2/9
![दरम्यान, मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश दिले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16085004/varanasi-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश दिले.
3/9
![या निर्माणाधीन उड्डाणपुलाखालून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16085001/varanasi-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या निर्माणाधीन उड्डाणपुलाखालून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
4/9
![वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084958/varanasi-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले.
5/9
![उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचं बांधकाम सुरु होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084954/varanasi-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचं बांधकाम सुरु होतं.
6/9
![उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084951/varanasi-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
7/9
![दुसरीकडे चार बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084948/varanasi-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे चार बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
8/9
![यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात आलं आणि अनेक जण जखमी आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084945/varanasi-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात आलं आणि अनेक जण जखमी आहेत.
9/9
![वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/16084942/varanasi-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली.
Published at : 16 May 2018 08:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)