एक्स्प्लोर

रंगपंचमी : विठुरायावर सप्तरंगांची उधळण, नाशकात रहाडीतील रंगोत्सव

1/12
साई समाधीवरही रंगाच्या उधळणीत आकर्षक शाल सजवली. सुवर्ण रथात साई पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

2/12
पाहा फोटो
पाहा फोटो
3/12
पाहा फोटो
पाहा फोटो
4/12
साईंच्या दरबारातही रंगपंचमीचा उत्सव रंगला. साईंच्या जयघोषात अवघी शिर्डी रंगोत्सवात रंगली. साईंच्या मूर्तीवर रंगांची उधळण करण्यात आली.

5/12
ज्याच्या भक्तीचे, महिमेचे विविध रंग पाहायला मिळतात, त्या विठुरायाला आज रंगवलं गेलं. कारण होतं वंसतोत्सवाचं.. वसंत पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत रोज विठुरायाला पांढरा पोशाख परिधान केला जातो आणि त्यावर विविध प्रकारचे नैसर्गिक रंग उडवून त्या रंगात श्रीरंगाला रंगवलं जातं.

6/12
आज रंगपंचमीला हजारो भक्त देवाच्या अंगावर रंग उडविण्यासाठी आणि त्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.. पहाटेपासूनच पंढरपुरात रंगपंचमीच्या जल्लोषाला सुरुवात झाली. आज संध्याकाळी देवाची पूजा करुन देवाच्या रंगांचा डफ प्रदक्षिणा मार्गावरून फिरविण्यात येतो आणि त्यातला रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी शेकडो भाविक या डफात सामील होतात.

7/12
लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या विठुरायावरही रंगांची उधळण करण्यात आली. तर नाशिकमध्ये रहाडीत रंग खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आहे.

8/12
रहाडीतील पारंपारिक रंगोत्सव ही कायमच नाशिकच्या रंगपंचमीची ओळख ठरते. यंदाही रहाडीची विधीवत पुजा करु देवांचा जयजयकार करत या उत्सवाला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा मानकरी रहाडीत उडी मारतात आणि त्यानंतर रहाडी ही नागरिकांसाठी खुली केली जाते.

9/12
विशेष म्हणजे रहाडीचा रंग एवढा गडद असतो की पुढचे दोन दिवस तरी रंगाची ही लाली नाशिककरांच्या चेहऱ्यावरुन उतरत नाही.

10/12
याचबरोबर सांगली, लातूर या शहरांमध्ये रंगांची उधळण करत तरुणाईने गाण्यांवर ठेका धरला.

11/12
यानिमित्त राज्यातील अनेक भागात आज रंगोत्सव बघायला मिळाला.

12/12
होळीपौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे.

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget